महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ । पुणे जिल्ह्यातील 109 उमेदवार छाननीमध्ये निवडणुकी बाहेर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ । पुणे, शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघासाठी 757 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या अर्जांची छाननी बुधवारी झाली. त्यात 109 अर्ज बाद ठरले आहेत.…
Read More...
Read More...