Excise duty on beer बीअरवरील उत्पादन शुल्क कपातीसाठी होणार अभ्यास, काँग्रेस आमदारांने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Excise duty on beer पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क (Excise duty on beer) कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचा ’मद्य’राष्ट्र करायचे आहे का? सरकारने तरुणांना बिअरकडे वळवण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा,