धक्कादायक : ” MPSC मायाजाल आहे, यात पडू नका…” असे लिहून विद्यार्थ्याने केली आत्महत्या

पुणे :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा  क्रॅक करूनही नोकरी  न मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास केली आत्महत्या केली आहे.  स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वप्नीलने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या सुसायड नोट मध्ये एमपीएमसी हे मायाजाल आहे, यात पडू नका, असे  लिहले आहे. The student committed suicide by writing, “MPSC is magic, don’t fall into … Continue reading धक्कादायक : ” MPSC मायाजाल आहे, यात पडू नका…” असे लिहून विद्यार्थ्याने केली आत्महत्या