Dr. Nitin Karir। मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची वर्णी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर (IAS Dr. Nitin Karir) यांची रविवारी नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्या कडून स्वीकारला. (State Chief Secretary Appointment of Dr.Nitin Karir)