(Rain) 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा
नांदेड ः राज्यात सर्वत्र माॅन्सून पोहोचला असून, पेरेणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करुन नये, ज्या तालुक्यात पेरणीयोग्य मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाला असल्यास जमिनीतील ओलावा बघून वापसा आल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या वतीने करण्यात आले आहेत. Sow only after 75 to 100 mm of rain