‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ अभियानात लाखो पुणेकर सहभागी होणार 

 ‘ शांतता, पुणेकर वाचत आहेत’ या अनोख्या उपक्रमाचे ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात, सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे (Rajesh Pandey, Chief Organizer of Pune Book Festival) यांनी केले. (Shantata Punekar Vachat ahet’ campaign)