राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा आज दुपारी शपथविधी

मुंबई – महाराष्ट्र विधाान परिषदेची आचारसंहिता (Maharashtra Vidhan Sabha Election Dates) आज दुपारी आलगणार असून, त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद (Central Election Commission press conference) बोलावली आहे. त्यापुर्वी राज्य सरकार महत्वाचे काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपालांमार्फत 12 सदस्य विधान परिषदेसाठी (Member of the Legislative Council) निवडले जातात. त्यापैकी 7 सदस्यांनी आज दुपारी साडेबारा वाजता शपथ दिली जाणार आहे. (Seven Legislative Council members nominated by the Governor will be sworn in this afternoon)

 

Maharashtra Vidhansabha Election 2024  । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजणार 

 

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सन्माननीय सदस्यांमध्ये चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड,  पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत श्रीराम पाटील  आणि डॉ मनीषा कायंदे (Chitra Kishore Wagh, Vikrant Patil, Dharma Babusingh Maharaj Rathod, Pankaj Chhagan Bhujbal, Idris Elias Wadi, Hemant Sriram Patil and Dr Manisha Kayande) यांचा समावेश आहे.

 

IAS Officer। राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी झाले आयएएस

Local ad 1