राज्यातील 422 आजी-माजी खासदार,आमदारांवर गंभीर गुन्हे ; एडीआर संस्थेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

२००४ पासून राज्यातून निवडून आलेल्या १ हजार ३२६ आमदार, खासदारांमधून तब्बल ४२२ (३२ टक्के) लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.