नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची संपूर्ण प्रभाग रचना पहा

नांदेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने गट निश्‍चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी गट 73 तर, पंचायत समित्यांसाठी एकूण 146 गण निश्‍चित केले आहेत. (See the complete ward structure of Zilla Parishad groups and Panchayat Samiti groups in Nanded district)

 

 

 

 

 

राज्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाकडे यापूर्वी जिल्हा प्रशासनाने प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्यांचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यात काही बदल प्रारूप गट आणि गण यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषदेचे 10 गट आणि पंचायत समितीचे 20 गण वाढले आहेत. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 73 गट तर 146 गण तयार झाले आहेत. हरकती आणि सूचना यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावण्या घेण्यात येतील. त्यानंतर गट, गण रचना अंतिम करुन 27 जून रोजी अंतिम प्रभागरचना राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. (See the complete ward structure of Zilla Parishad groups and Panchayat Samiti groups in Nanded district)

 

 

 

Local ad 1