काय म्हणता..! शंभर रुपयाची लाच घेणारा सेवा सहकारी संस्थेचा सचिव एसीबीच्या जाळ्यात
नंदनवन ता. कंधार येथील सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाने तक्रार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 500 रुपयांवर डिल फायनल झाली. परंतु प्रत्यक्षात 100 रुपयांची लाच घेताना नंदनवन ता. कंधार येथील सेवा सहकारी संस्थेच्या सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात अडकला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed