१५ जुलैला शाळा Schools सुरु ! हे असतील नवे नियम !
नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे संपूर्ण राज्यातील शाळा (Schools) बंद आहेत. आता राज्य शासनाने 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात ज्या गावांत कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्याठिकाणच्या शाळांची घंटा वाजणार आहे. Public schools start on July 15! These will be the new rules!
Schools across the state are closed due to the outbreak of corona. Now the state government has taken an important decision to start the school from July 15. In a village where there are no corona patients, the school bell will ring.
मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी Online Teaching शासनाने परवानगी दिली होती. मात्र, आता कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील Nanded Zilla Parishad एकूण एक हजार ६०४ गावांपैकी एक हजार ४५० गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर २७६ गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झालेला नाही. त्यामुळे या गावांत शाळा सुरू करणे शक्य आहे. Public schools start on July 15! These will be the new rules!
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्थानिक प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात हलचाली सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक (Education) नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहीले.
जिल्ह्यातील एक हजार ६०४ पैकी एक हजार ४५० गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यात २७६ गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झालेला नाही. त्यामुळे या गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. Public schools start on July 15! These will be the new rules!