Breaking news : राज्यातील शाळा (School) सुरु होणार

Breaking news  मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे संपुर्णपणे शाळा बंद होत्या. आता अनलाॅकच्या प्रक्रियेत शाळा सुरु करण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु करण्यावर विचार सुरु आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.  (school of Maharashtra state will start from 17 August information given)

 

 

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसेच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा विचार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. (school of Maharashtra state will start from 17 August information given)

 

 

1 ऑगस्टला ब्रेक द चेनअंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा कोरोनामुळे बंद आहेत. (school of Maharashtra state will start from 17 August information given)

Local ad 1