राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली असून, मंगळवारी ही यात्रा दोन सत्रात होत आहे.पाहिले सत्र सकाळी सकाळी साडेसात वाजता सुरू होईल.सकाळी नऊ वाजता संपेल. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत अराम केले जाईल. दुसरे सत्र दुपारी तीन वाजता सुरू होऊन सायंकाळी साडेपाच वाजता भोपळा येथे संपेल, असा असेल भारत जोडो यात्रेचा दिवस. (Know the schedule of today’s two sessions of Bharat Jodo Yatra)
मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर २०२२
Bharat Jodo Yatra सकाळच्या सत्रातील प्रवासः
स. ७.३०: वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रा प्रारंभ
स. ७.४०: वन्नाळी
स. ८.१०: लख्खा फाटा
स. ८.४५: वझरगा (अटकळीजवळ) येथे राखीव
Related Posts
Bharat Jodo Yatra दुपारच्या सत्रातील प्रवासः
दु. ३.००: खतगाव फाटा येथून पदयात्रा प्रारंभ
दु. ४.००: केरुर
सायं. ५.००: बिजूर फाटा
सायं. ५.३०: भोपाळा येथे कॉर्नर मिटिंग
शंकरनगर रामतीर्थ येथे मुक्काम
दुपारच्या सत्रातील प्रवासः