मुंबई : व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जामखेड येथील धडाडीचे पत्रकार सत्तार शेख (Journalist Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department) यांच्या निवड करण्यात आली. एका धडाडीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. संघटनेच्या डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड (State President of Digital Department Jaipal Gaikwad) आणि सरचिटणीस के अभिजीत (General Secretary K Abhijit) यांनी सत्तार शेख (Sattar Sheikh) यांना नियुक्ती पत्र नुकतेच प्रदान केले आहे. (Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department)