दुबईतील भारतीय दूतावासात गाजला नांदेडचा सप्तरंग 

नांदेड : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद होता. यंदाचा सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव 2023 दुबई (International Cultural Festival 2023 Dubai) येथील भारतीय दूतावासच्या ऑडिटोरियम मध्ये (Indian Embassy Auditorium Dubai) झाला. नांदेडचा सप्तरंग दुबईतील भारतीय दूतावासात गाजला आहे. (The Saptrang of Nanded was displayed at the Indian Embassy in Dubai)

 

 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृती मंत्रालय भारत सरकार (Ministry of Culture Government of India), ग्लोबल बिझनेस फेडरेशन दुबई (Global Business Federation Dubai), क्लासिकल रिदम्स दुबई (Classical Rhythms Dubai) यांच्या सहकार्याने सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांनी आयोजित केला होता. (The Saptrang of Nanded was displayed at the Indian Embassy in Dubai)

 

Ratnagiri ACB Trap । कामाचे बिल देण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना सरपंच-उपसरपंचाला अटक

यंदाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारतातील 30 आणि स्थानिक दुबई येथील 30 कलावंत यांनी संयुक्तरित्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले. आजादी का अमृत महोत्सव आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस असे अनेक उपक्रम या कार्यक्रमात जोडण्यात आले. यामध्ये भारतीय संस्कृती संवर्धन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर आयोजित केले जात आहे, अशी माहिती डॉ. सान्वी जेठवाणी यांनी दिली.

 

 

Zilla Parishad Bharti 2023। जिल्हा परिषद नोकर भरती अभ्यासक्रमात झाला बदल ; काय ते जाणून घ्या

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दुबई येथील भारतीय दूतावासचे वाइस कॉन्सुल जनरल उत्तम चंद (Uttam Chand, Vice Consul General, Embassy of India in Dubai), संस्कृती मंत्रालय भारत सरकारचे प्रोडक्शन ग्राउंड स्कीमचे सदस्य चंद्र प्रकाश, प्रजापिता ब्रह्मकुमारी दुबईच्या संचालिका ज्योती बहन (Prajapita Brahmakumari Director Jyoti Behan of Dubai), ग्लोबल फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर भाटिया, इंडियन हायस्कूल दुबईचे ट्रस्टी हेमनदास भाटिया, बैंक ऑफ बरोड़ा दुबईचे झोनल मॅनेजर विनय कुमार शर्मा उपस्थित होते. (The Saptrang of Nanded was displayed at the Indian Embassy in Dubai)

 

 

सदरील कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय नृत्य बॉलीवूड चे गाणे उपशास्त्रीय नृत्य लोकसंगीत लोक नृत्य असे अनेक कार्यक्रम उपस्थित मान्यवरांना पाहण्यास मिळाले भारतीय दूतावास मध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाल्याचे तिथले पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले.

 

 

मनाली सुधळकर या व्यासपीठावर तिची प्रतिभा दाखवण्यासाठी खूप भाग्यवान होती. ती गुरु व्ही. सौम्यश्री पवार (देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल) यांची शिष्या आहे. तिने भगवान शंकराचे सुंदर नृत्य सादर केले.
Local ad 1