आर्थिक व्यवहाराच्या नियमांत आजपासून बदलले ; सर्व सामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम जाणून घ्या
1 नोव्हेंबर २०२४ पासून विविध नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, त्यासोबतच रेल्वे तिकीट बुकिंग नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या नियमांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. (The rules of financial transactions have changed from today)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed