(Rto nanded) वाहनाला पसंतीचा क्रमांक घेण्याचा विचार आहे का ?

नांदेड : तुम्ही नवीन चार चाकी वाहनासाठी फॅन्सी क्रामांक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण तुमच्या आवढीचे वाहन क्रमांक घेता येणार आहे. येत्या बुधवारपासून एमएच 26 बीएक्स ही नवीन मालिका सुरु आहे. Rto nanded midc nanded government

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मोटार कार या संवर्गासाठी चक  26 -इद ही नवीन मालिका 9 जून पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह 9 जून 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यत करावेत. त्यानंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन तथा नोंदणी प्राधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे. Rto nanded midc nanded government

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल.तसेच या क्रमांकाचा जाहीर लिलाव 10 जून रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. Rto nanded midc nanded government

Local ad 1