सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी यांना पुण्यात अटक

नांदेड एसीबीची पथकाची कारवाई

Nanded Crime news | नांदेड येथील रहविसी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी (Ramnarayan Laxminarayan Gagrani) (वय 65, रा.शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Nanded ACB) शुक्रवारी पुण्यातील कर्वेनगर परिसरातून अटक (Arrest) केली आहे. (Retired Additional Collector RL Gagrani was arrested by the Anti-Corruption Squad)

मिळालेल्या माहितीनुसार गगराणी यांच्याविरूध्द नांदेड शहरातील वजीराबाद पोलिस ठाण्यात (Wazirabad Police Station) अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी याना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर (Karve Nagar, Pune) परिसरातून नांदेड अँन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले.(Retired Additional Collector RL Gagrani was arrested by the Anti-Corruption Squad)

 

जावयाच्या घरातून केली अटक 

गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजार 660 रुपयांची (45 टक्के) अधिक संपत्ती बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे रहावयास आल्याची माहिती नांदेडच्या अँन्टी करप्शनच्या पथकास(Nanded Anti Corruption Bureau) नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. (Retired Additional Collector RL Gagrani was arrested by the Anti-Corruption Squad)

 

 

2010 ते 2016 या दरम्यान घडला हा गुन्हा

अपसंपदा बाळगल्याप्रकरणी आर. एल. गगराणी यांच्यासह पत्नी जयश्री रामनारायण गगराणी (वय 57) मुलगा प्रथमेश (वय 34 सर्व रा. शारदानगर नांदेड) यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात कलम 13 (1) (ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 आयपसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 या कालावधीत घडला आहे.

 

 

Web title : Retired Additional Collector RL Gagrani was arrested by the Anti-Corruption Squad

 

Local ad 1