...

स्पॉट-18, ‘योलो’ बार अँड रेस्टोवर पोलिसांचा छापा

पिंपरी : कोरोना निर्बंधामुळे बार, रेस्टॉरंट, ((Restaurants and bar in pimpri chinchwad) सुरु ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील (pimpri chinchwad municipal corporation) स्पॉट-18 (Spot 18 in Jagtap Dairy, Pune) आणि ‘योलो’ बार अँड रेस्टोवर (Yellow bar and resto) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. (Pimpri chinchwad police) या दोन्ही ठिकाणांवर तब्बत 218 जणांवर कारवाई केली आहे. 

 

रहाटणी येथील जगताप डेरी चौकातील स्पॉट-18 आणि ‘योलो’ बार अँड रेस्टो येथे (Restaurants and bar in pimpri chinchwad ही कारवाई केली. तसेच विनामास्क 105 ग्राहकांवर कारवाई करुन 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. (Restaurants and bar in pimpri chinchwad)

 

नीरज नेवाळे आणि इतर आरोपींनी 18 डिग्रीज डिजे लाउन हा बार  (Restaurants and bar in pimpri chinchwad)  रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवला होता. यामुळे या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली होती. आरोपी आणि ग्राहकांनी कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केले. याठिकाणी सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून 1 लाख 400 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. योलो बार अँड रेस्टोचा मालक समीर वाघज याच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. (Sameer Waghaj, owner of Yolo Bar & Resto, filed a case against 9 people.) तसेच विनामास्क प्रकणी 113 जणांविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून 56 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. योलो बार रेस्टॉ या हॉटेलवर छापा टाकून त्यांच्याकडून 74 हजार 220 रुपये जप्त केले. (Yolo Bar Restaurant raided the hotel and seized Rs 74,220 from them.)

पोलिसांची कारवाई उत्पादन शुल्क विभाग गप्प

बार, रेस्टारेंटवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्कची आहे. (The state excise is responsible for overseeing bars and restaurants.) मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बार, रेस्टारेंट, मद्यविक्री दुकाने सुरु आणि बंद करण्याची वेळ निश्चित करुन देण्यात आली आहे. मात्र,अनेक ठिकाणी वेळ पाळली जात नाही. कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, असे असताना उत्पादन शुल्क विभाग केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. (Restaurants and bar in pimpri chinchwad)

Local ad 1