राज्यातील ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा !

रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यास मुदतवाढ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.