...

राज्यातील ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा !

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यास मुदतवाढ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. (It was approved in the Cabinet meeting) या संदर्भात अध्यादेश काढण्यात येणार आहे. (Relief to the Gram Panchayat members elected on the reservation seat!)

 

 

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. यामुळे ७ हजारांहून अधिक सदस्य निवडून येऊनही अपात्र ठरले आहेत, किंवा ठरवले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. (Relief to the Gram Panchayat members elected on the reservation seat!)

नांदेड जिल्ह्यातील सुमारे एक हजारांहून अधिक सदस्य आणि सरपंचाचे पद गेले आहेत. त्यातील अनेकांनी त्या विरोधात अपिल केले आहे. त्यांना दिलासा मिळतो की, नाही, हे अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर च स्पष्ट होईल. (Relief to the Gram Panchayat members elected on the reservation seat!)

Local ad 1