दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भात महत्वाची बातमी…प्रश्न प्रत्रिका वाटपाविषयी झाला महत्वाचा बदल

नांदेड : इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्वपूर्ण टप्पा असतो. (Important news regarding the examination of 10th-12th students) अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी नोंदणी पद्धतीने केला विवाह पालक … Continue reading दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भात महत्वाची बातमी…प्रश्न प्रत्रिका वाटपाविषयी झाला महत्वाचा बदल