आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांत कपात

LPG Gas Price : महिन्याच्या एक तारखेला नवीन आर्थिक धोरण (New economic policy) जाहीर केले जाते. त्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) दरांचाही समावेश असतो. १ जुलैपासून म्हणजेच आजपासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये (LPG gas cylinder) घसघसीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात 135 रुपयांची कपात करण्यात आली आहे. (Reduction in LPG cylinder rates from today)

 

 

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) दर कायम असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली आहे. (Reduction in LPG cylinder rates from today)

 

19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी पुण्यात 2258 रुयांना मिळणार आहे. दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपयांना, मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपये मोजावे लागणार आहेत. (Reduction in LPG cylinder rates from today)

Local ad 1