(Recruitment in the health department) खुशखर.. आरोग्य विभागात होणार मेगा भर्ती
पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने आदेश जारी केला आहे. (There will be mega recruitment in the health department)
कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारने सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, 2019 पासून रखडलेली आरोग्य विभागातील नोकरभर्ती केली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. There will be mega recruitment in the health department