Record rainfall। नांदेड जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस ; किती झाला जाणून घ्या..!

Record rainfall। नांदेड : कधी उघडीत तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, नगदी पिके पुर्णपणे वाय गेली आहेत.