पुणे : करोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी आयसर व टाटा संस्थेने उपाययोजना सुचविल्या आहेत. यात प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या प्रमुख घ ट कां व र लक्ष देण्यात आले आहे. ( Recommendations made by Eicher and Tata to arrest Corona)
करोना बाधितांची संख्या मागील एक महिन्यापासून वाढत आहे. त्यामुळे दि.22 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली. याचसह रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सं चा र बं दी लागू करण्यात आली. एका बाजुला तातडीची ही उपाययोजना लागू करण्यात आली असताना दुसरीकडे याबाबत करोना बाधितांची संख्या वाढण्यामागे काय कारणे आहेत, याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. त्यासाठी या दोन्ही संस्थांना याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या अहवालामध्ये हा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. ( Recommendations made by Eicher and Tata to arrest Corona)https://bit.ly/3bjUUKZ
शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली तर करोनाच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉंरंट, मॉल आणि बार बंद ठेवले तर करोना बाधितांची संख्या 20 टक्क्यांनी कमी होईल. जर रेस्टॉरंट मधून पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली तर करोना बाधितांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घटेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( Recommendations made by Eicher and Tata to arrest Corona)
शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली तर करोनाच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉंरंट, मॉल आणि बार बंद ठेवले तर करोना बाधितांची संख्या 20 टक्क्यांनी कमी होईल. जर रेस्टॉरंट मधून पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली तर करोना बाधितांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घटेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( Recommendations made by Eicher and Tata to arrest Corona)https://bit.ly/3edoSSA
शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलचे स्ट्रक्चरल आणि इलक्ट्रिक ऑडिट करण्यात आले आहे. यामध्ये उभारण्यात आलेले जम्बो हॉस्पिटल भक्कम आणि सुस्थितीत आहे. त्यामुळे पुढील तीन महिने हे हॉस्पिटल चालविण्यास काहीही अडचण नाही. पुढील काळात जम्बो हॉस्पिटल सुरु करायची आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुणे महापालिकेला टेंडर काढण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.