मुंबईत पावसाला सुरुवात, पुण्यातही हजेरी

Rain update in maharashtra :  जून  पंत असला तरी पाऊस झाला नव्हता. मात्र, जूनच्या शेटवटच्या दिवशी राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. (Rains begin in the state, also present in Pune)

 

 

मुंबई, मुंबई उपनगरांसह कोकणासह पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून पाऊस सुरु होत आहे. (Rain update in maharashtra) पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवानाम विभागाने वर्तविली आहे. (Rains begin in the state, also present in Pune)

 

 

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Rains begin in the state, also present in Pune)

 

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला (Rain update in maharashtra) आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. (Rains begin in the state, also present in Pune)

 

पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rain update in maharashtra)

Local ad 1