राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, विदर्भात शंभर तर मराठवाड्यात 93 टक्केच पाऊस  

पुणे : राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, विदर्भात 100 टक्के होईल. मराठवाड्यात यंदा 93 पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साउथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले. (Rainfall is less than … Continue reading राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, विदर्भात शंभर तर मराठवाड्यात 93 टक्केच पाऊस