Yellow alert | नांदेडसह 10 जिल्ह्यात वादळीवार्‍यासह पावसाचा अंदाज

पुणे ः मान्सून येण्यासाठी काही दिवस उरले असून, आवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow alert in ten districts) घोषित करण्यात आला आहे. त्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, जिल्ह्यात 19 मे पर्यंत तर परभणीमध्ये पुढील तीन दिवस वादळीवार्‍यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Rainfall forecast with thunderstorm in ten districts of the state) 

 

Yellow alert

Local ad 1