सुवर्णपदक (Gold medal) विजेत्या निरजला मिळणार शासकीय नोकरी
कोणी-कोणी केली घोषणा ?
Tokyo Olympic 2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या निरज चोप्रावर सर्वचस्तरातून बक्षिसांची घोषणा केली जात आहे.(prizes on the gold medal winning Niraj) आतापर्यंत कोणत्या सरकारने आणि संस्थयांनी कितीची घोषणा केली आहे. हे वाचण्यासाठी खालीली वृत्त पूर्ण वाचावे.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) केलेल्या कामागिरीमुळे संपूर्ण देशांत आनंदोत्सव साजरा केला जात आहे. नीरजचा सन्मान करण्यासाठी देशातील अनेक नामांकित व्यक्ती आणि संस्थां आणि विविध राज्यातील सरकारांनी घोषणा केली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Haryana Chief Minister Manoharlal Khattar) यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन करत सरकारच्यावतीने 6 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच त्याला वर्ग एक (क्लास वन) दर्जाची नोकरी आणि पंचकुलामध्ये एथलेटिक्स सेंटर ऑफ एक्सीलेन्सचा अध्यक्ष बनवण्याचेही जाहीर केले. (Rain of prizes on the gold medal winning Niraj)
पंजाब सरकारने नीरजला बक्षिस म्हणून दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Punjab Chief Minister Amarinder Singh) यांनी ही घोषणा केली. मणिपूर राज्य सरकारने देखील नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. मणिपूर राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (The decision was taken at a cabinet meeting of the Manipur state government)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये नीरजला एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 25 लाख दिले जातील. तर भारतीय हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये दिले जाणार अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी दिली. (Rain of prizes on the gold medal winning Niraj)