Rain in Pune | पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात, शहरात अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी

Rain in Pune : पुण्यातील पाऊस हा नको-नको असतो. मात्र, पावासला सुरुवात होऊनही पाऊस झाले नाही. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच शहरात ही रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. तर पावसामुळे दुचाकी वाहने स्लिप होत आहेत. (Rain in Pune, traffic jams on many roads in the city)

 

Rain in Pune, traffic jams on many roads in the city १

पाऊस रिमझिम असला तरी रेनकोट शिवाय बाहेर पडता येणार नाही. पाऊस नसल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. मात्र, सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच सिंहगड परिसरातील धायरी, वारजे, वडगाव, हिंगणे, आंबेगाव, कात्रज परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सध्याचे वातावरण पाहता दिवसभर रिमझिम पाऊस सुरु रहाण्याची शक्यता आहे. (Rain in Pune, traffic jams on many roads in the city)

 

Rain in Pune, traffic jams on many roads in the city
Local ad 1