...

वारजे माळवाडीत गावठी दारू साठ्यावर (liquor stocks) छापे, दोघांना अटक

पुणे : वारजे माळवाडी परिसरात बेकायदा गावठी दारु विक्री केली जात होती. याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून 1010 लिटर गावठी दारू व इतर मुद्देमालासह 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Raids on village liquor stocks in Warje Malwadi, two arreste

 

राज्य उत्पादन शुल्क, डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारजे माळवाडी येथील अमर भारत सोसायटी, गोकुळनगर येथील अवैध गावठी दारू विक्रीच्या ठिकाणी अचानकपणे छापे मारून दोन जणांना अटक केली. (Raids on village liquor stocks in Warje Malwadi, two arrested)

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उप-अधीक्षक संजय आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक संजय डेरे, उप-निरीक्षक- तानाजी शिंदे, गणेश केंद्रे यांनी केली. कारवाईत जवान समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर यांनी सहभाग घेतला. (Raids on village liquor stocks in Warje Malwadi, two arrested)

Local ad 1