Rahul Gandhi : राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणे राहुल गांधींना  (Rahul Gandhi) भोवले असून, सूरत न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामिन मंजूर करण्यात आले. (Rahul Gandhi sentenced to two years)     राहुल गांधीनी  (Rahul Gandhi) कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टीका केली होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात … Continue reading Rahul Gandhi : राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा