राहूल गांधी यांची खासदारकी रद्द ; लोकसभा सचिवालयाची कारवाई

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने जारी केला आहे. मोदी (Modi) या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर … Continue reading राहूल गांधी यांची खासदारकी रद्द ; लोकसभा सचिवालयाची कारवाई