...

पुणे गारठले ! पुण्याचे तापमान 6.1 अंशांवर

पुणे. सोमवारी शहरासह संपूर्ण जिल्हा थंडीने गारठला होता. किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली. शहरातील एनडीए (NDA) भागाचे तापमान 6.1 अंशांवर खाली आले. तर शिवाजीनगरचा पारा 7.8 अंशांवर पोहोचला. झाली. मात्र मंगळवारपासून हा गारठा कमी होणार असल्याचा अंदाज आहे. (Pune gets chilly! Pune’s temperature at 6.1 degrees)

 

नांदेड जिल्ह्याला मिळणार पुन्हा बाहेरील पालकमंत्री !

 

गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात सतत घट होत आहे. सोमवारी एनडीए भागाचे तापमान 6.1 तर शिवाजीनगरचा पारा 7.8 अंशांवर खाली आला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील हे सातवे निच्चांकी तापमान ठरले. दरम्यान, संपूर्ण जिल्हादेखिल गारठला असून शिरुर 6.2, माळीन 7.2 अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली.

 

 

 

एनडीए 6.1, शिरुर 6.2,माळीन 7.3, दौंड 7.3,बारामती 7.3, शिवाजीनगर 7.8, राजगुरुनगर 8.5, आंबेगाव 8.5, ढमढेरे 8.9, पुरंदर 9.3, इंदापूर 9.7, नारायणगाव 10, निमगिरी 10.6, लवासा 11.9, दापोडी 12.9, गिरीवन 13.1, कोरेगाव पार्क 13.1, बालेवाडी 13.3, भोर 13.7, चिंचवड 14.5, वडगावशेरी 14.5, लोणावळा 15.1, मगरपट्टा 15.5, खेड 15.9, लवळे 16.

 

Local ad 1