...

पुणे ते दानापूर दिवाळी,छठ स्पेशल ट्रेन धावणार

पुणे. दिवाळी आणि छठ पुजेला बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे-दानापूर दिवाळी/ छठ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह जिल्ह्यातील एमआयडीमध्ये बिहार (Bihar) मधील नागरीक मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी छट पुजा महत्वाची असते. त्यामुळे गावी जात असतात. त्यामुळे रेल्वे अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. (Pune to Danapur Special Train, Diwali Chhath Special Train)

 

आर्थिक व्यवहाराच्या नियमांत आजपासून  बदलले ; सर्व सामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम जाणून घ्या

गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-दानापूर स्पेशल ट्रेन (Train No. 01445 Pune-Danapur Special Train) रोल्वे स्थानकातून ३ नोव्हेंबर रोजी २३.३० वाजता सुटेल आणि दानापुरला तिसऱ्या दिवशी १०.१५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४६ दानापूर-पुणे स्पेशल ट्रेन दानापुरहुन ५ नोव्हेंबर १३.१५ ला सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल.

 

E-KYC Ration Card। रेशनकार्ड  KYC करण्यासाठी मिळाली ‘ईतक्या’ दिवसांची मुदतवाढ

 

थांबे : दौंड कॉर्ड लाइन,, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आराह. (Daund Chord Line, Ahmednagar, Belapur, Kopargaon, Manmad, Bhusawal, Khandwa, Itarsi, Jabalpur, Katni, Satna, Manikpur, Prayagraj Chivki, Deendayal Upadhyay Junction, Buxar and Arah)

 

नांदेडमधून रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी

 

अशी आहे रचना : एकूण 18 ICF कोच : एक AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 7 सामान्य द्वितीय श्रेणी दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.

(Pune to Danapur Special Train, Diwali Chhath Special Train)

 

आरक्षण : ट्रेन क्रमांक 01445 साठी बुकिंग 2 नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर 12.00 वाजता उघडेल. (Pune to Danapur Special Train, Diwali Chhath Special Train)

 

विशेष गाड्यांच्या थांबण्याच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

 

Local ad 1