pune ring road update 2023 today। पुणे रिंगरोड भूसंपादनाचे फेरमूल्यांकन अंतिम टप्प्यात ; भूसंपादनासाठी किती वेळ लागेल ?

pune rain update today 2023। पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी महत्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation) (MSRDC) रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्राचे फेरमूल्यांकन पुर्ण झाले आहे.