Pune-Mumbai Deccan Queen Birthday । पुणे-मुंबई डेक्कन क्वीन झाली आवघ्या 93 वर्षांची

Pune-Mumbai Deccan Queen Birthday पुणे- मुबंई असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवशांची क्विन असलेली पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (Pune-Mumbai Deccan Queen) ही 93 वर्षांची झाली आहे.