Pune Cantonment Assembly Constituency पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने राज्यातील 288 पैकी १० ते १२ जागांवर आपला दावा केला आहे. त्यामध्ये पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, हा मतदारसंघ रिपाइंसाठी सोडावा, अशी मागणी रिपाइंचे राज्य संघटक परशुराम वाडेकर (Parashuram Wadekar, state convenor of RIP) यांनी केली आहे. दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) भाजपचे आहेत. त्यामुळे या जागेवरुन ताणव निर्माण होण्याची शक्यता आहे. (Pune Cantonment Assembly Constituency was claimed by RPI Athavale group)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed