Pune Book Festival । साहित्याची भूक भागविणारा अप्पा बळवंत चौक ही वाचणार पुस्तक

Pune Book Festival  पुणे. गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यनगरीतील वाचकांची साहित्य रुपी भूक भागविणाऱ्या अप्पा बळवंत चौकात ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण असो की पाठ्यपुस्तकांपासून कथा-कांदबऱ्यांची विक्री, सर्व प्रकारचे साहित्याची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौकही (Appa Balwant Chowk)  एका अर्थाने या वाचन उपक्रमात सहभागी होणार आहे. (Pune Book Festival Keep Calm On wednesday punekar is reading)