(Protesters) मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा निषेध : चंद्रकांत पाटील
मुंबई (Mumbai) : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सोलापूरमध्ये (Solapur) आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भारतीय जनता पार्टी (Bhartiy janta party) तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला. Protest against the government’s repression of Maratha protesters
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण (Maratha reservation) न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra patil) lयांच्या पुढाकाराने रविवारच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली. मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी कालपासूनच नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. Protest against the government’s repression of Maratha protesters
The Maratha reservation was canceled by the court due to the reluctance of the Mahavikas Aghadi government. Activists of Mathadi Kamgar leader Narendra Patil had made preparations for the march in Solapur on Sunday to express their grievances and get reservation for the Maratha community again. For this, thousands of activists and ordinary Maratha men and women from villages in the district had left for Solapur. However, the government used police force to block the Maratha protesters and suppressed them so that there would be no protests in Solapur. The police had issued notices to the coordinators of the Maratha community from time immemorial. But if the government is trying to suppress the outcry of the Maratha community through such repression, it is their delusion. If pressure is brought, the Maratha community will not survive without rising up against the government.
भाजपा सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण महाविकास आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही. Protest against the government’s repression of Maratha protesters
During the BJP government, marches were started with the participation of lakhs of Maratha community members. We honored all those marches. The Devendra Fadnavis government agreed to and implemented almost all the demands of the Maratha Morcha. But the Mahavikas Aghadi government is so angry with the Maratha community that they cannot stand the demands of the Maratha community.