...

Naib Tehsildar। अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती

मराठवाड्यातील 59 अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांची दिवाळी झाली गोड

नांदेड : छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातंर्गत (Chhatrapati Sambhajinagar Divisional Commissioner’s Office) येणाऱ्या जिल्ह्यातील 59 व्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी (गट -ब) पदोन्नती देण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकाऱ्यांना निवडणूक आणि महसूल विभागाची (Election, Revenue Department) जबाबदारी देण्यात आली आहे. पदोन्नती कोट्यातील खुला प्रवर्ग आणि सरसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. (Promotion of top clerks, board officers to Naib Tehsildar)

 

पदोन्नती मिळालेले अधिकारी (कंसात नियुक्त झालेले कार्यालय)

सुनिता वैष्णव (जालना तहसील कार्यालय, निवडणूक), के.के. कुलकर्णी (उपविभागीय अधिकारी, उमरगा, जि. धाराशिव), सोपान ठोंबरे (गंगाखेड तहसील कार्यालय, निवडणूक), स्वप्ना अंभुरे (मानवत तहसील कार्यालय, महसूल), एन.एम. त्रिभुवन (किनवट तहसील कार्यालय, निवडणूक), व्ही. डब्ल्यु.भालेराव (परतुर तहसील कार्यालय, निवडणूक), संध्या सुकाळे (गंगापूर तहसील कार्यालय, निवडणूक), जिवण धारासूरकर (मानवत तहसील कार्यालय, निवडणूक), एस.एस. माजलगावकर (तुळजापूरकर तहसील कार्यालय, निवडणूक), डी.जी. शिंदे ( लोहारा तहसील कार्यालय, निवडणूक), व्ही. डब्ल्यू. कांबळे (देवनी तहसील कार्यालय, निवडणूक), ए.एच.सरोदे (सेनगाव तहसील कार्यालय, महसूल-1), सतीश कुलकर्णी (नायगाव खैर,निवडणूक), मं.अजीम. मं. सरवर (गंगाखेड, महसूल-1), व्ही.यु. पुरी (घनसांगवी,निवडणूक),ई.एल.भोजने (कंधार, निवडणूक).

 

ए.जी.लबडे (मुखेड, निवडणूक), धनसिंग गुंजाळे (हदगाव, निवडणूक), पंढरीनाथ शिंदे (पुर्णा, निवडणूक), आर.एम. निहाळ (जाफ्राबाद, महसूल -1), डी.एस. पेरके (जाफ्राबाद, निवडणूक), गंजानन इनामदार (सेलू, महसूल -1),एम.पी. गाडे (भूम, निवडणूक), जी.एस. स्वामी (धाराशिव, निवडणूक), आर.बी. सराफ, (भोकरदन, निवडणूक), डी.एम. खटावकर (छत्रपती संभाजीनगर, निवडणूक), डॉ. गणेश देसाई, (खुल्ताबाद महसूल -1), डी.एन. पेंढारकर (घनसावंगी, निवडणूक),एम.एम. महाजन (छत्रपती संभाजीनगर, राजशिष्टाचार), राहुल बनसोडे (छत्रपती संभाजीनगर,महसूल 1), विलास सोनवणे (फुलंब्री, निवडणूक), कृष्णा विसपूते (सेलु, उपविभागीय अधिकारी), संतोष इथापे (वैजापुर, निवडणूक), तुकाराम निकम (अहमदपूर, निवडणूक), एस.एस. पाटील (धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक), पी.बी.कावरे (उमरगा, निवडणूक), जालिंदर दोडके (पाटोदा, निवडणूक), कृष्णा देशमुख (सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालय), गोकुळ कोठुळे (सोनपेठ, निवडणूक), पी.के.माढेकर (परांडा, निवडणूक), एम.एस. खंदारे (हिंगोली, तहसील(, एम.श्रीरसागर (उदगिर तहसील, निवडणूक), ए.आर. वंजारे (परळी, निवडणूक), एस.बी. पाळवदे (धारुर, निवडणूक), नर्मदा उगलमुगले (बीड जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल-१). डी.एम.घुले (लातूर जिल्हाधिकारी कार्यालय), सुग्रीव मुंढे (जिंतुर तहसील कार्यालय, निवडणूक), विनोद पवार (पालम, निवडणूक), मोईज अजीम (सेलू, निवडणूक), वसंत महाजन (पाथरी, निवडणूक), विजय मोरे (सेलु, महसूल-१), सतीश रेड्डी (जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), एस.ए. पठाण (निलंगा, निवडणूक), बालाजी सोनटक्के (नांदेड तहसील, निवडणूक), डी.डी. कुलकर्णी (बिलोली, निवडणूक), ए.बी. कोठुळे (केज, निवडणूक) यांचा समावेश आहे.

 

Local ad 1