मुख्याध्यापक मन्मथ मगंनाळे सेवानिवृत्त

नांदेड : धानोरा (कौठा) ता. कंधार येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मन्मथ मगंनाळे सेवानिवृत्त झाले आहेत. कौठा जिल्हा परिषद संकुलच्या वतीने निरोप समारंभ आयाेजित करण्यात आला हाेता. (Principal Manmath Magannale retired)

 

कोरोगांव भीमा । समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजय येरमे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी पांडे, पत्रकार राजेश पावडे, सरपंच प्रतिनिधी संजय हत्ते, उपसरपंच शिवराज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकट जाधव, प्रभाकर पांडे, प्रकाश ननवरे, विलास वाघमारे, केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख संतोष दिनकर, काशिनाथ मंगनाळे, नागनाथ मंगनाळे, ईश्वर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. (Principal Manmath Magannale retired)

 

नांदेड जिल्ह्यात ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला

मन्मथ मंगनाळे यांच्या निरोपसमारंभानिमित्त गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती, पत्रकार ग्रामपंचायतच्या वतीने मन्मथ मंगनाळे यांचा परिवारांचा सन्मान करण्यात आला. (Principal Manmath Magannale retired)

 

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख संतोष दिनकर, बालाजी पवळे, रामेश्वर बुच्चे, रावसाहेब जाधव, गजानन भिलवंडे, बालाजी पटलेवाड, मुख्याध्याकप शिपाळे आदी उपस्थित होते.   (Principal Manmath Magannale retired)

 

Local ad 1