पुणे : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक (Assembly General Elections) पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक विषयक कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून चोखपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (District Election Officer Dr. Suhas divse) यांनी दिले. (Preparation of the administration for the Vidhan Sabha general election is complete; Five days training of officers completed)