(Mann Ki Baat) सातारच्या प्रवीण जाधवचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक
नवी दिल्ली : पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कडे (Manki bat) सर्वांचे लक्ष असते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्वाच्या विषयावर आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. आज रविवारी त्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधवचे विशेष कौतूक केले. (Tokyo Olympics)
Prime Minister Narendra Modi Do ‘Mann Ki Baat’ on the last Sunday of every month. They express their feelings on important issues of the country through radio. Today, Sunday, he paid a special tribute to Praveen Jadhav of Satya.
टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) सातरचा प्रविण जाधव भाग घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे, असे सांगत त्यांनी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनाने पाठिंबा द्या, असे आवाहन मोदींनी केले आहे. (Mann Ki Baat)
Praveen Jadhav from Satara district will compete in the Tokyo Olympics. On this occasion, Prime Minister Modi said that the struggle of every athlete participating in the Olympics is tough and the Prime Minister wished all the participating athletes. These players want to enhance the glory of India. Modi wished them all the best.