प्रफुल पटेल यांनी सांगितलं शरद पवारांच्या भेटीत काय घडलं ?

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी रविवारी दुपारी अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) जाऊन भेट घेतली.