नांदेड ः सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेत सुमारे 500 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे अध्यक्ष भाऊईसाहेब कांबळे यांनी लेखी तक्रार देऊनही सोलापूर ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करत नाहीत, याविरोधात भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जिल्हा सहसचिव आनंदा सोनटक्के यांनी उपोषणाचा इशार दिला आहे. Police refrain from filing corruption case in Kurduwadi Municipal Council
Related Posts