Police Patil Recruitment 2024। पोलिस पाटील पदासाठी परीक्षा कधी होणार ?
Police Patil Recruitment 2024 । नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु (Online application process starts) असून, 8 जानेवारी पर्यंत मुदत आहे.
Police Patil Recruitment 2024 । नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु (Online application process starts) असून, 8 जानेवारी पर्यंत मुदत आहे. तर 10 जानेवारीला परीक्षा प्रवेशपत्र मिळणार आहे. तर परीक्षा 14 जानेवारीली लेखी परीक्षा होणार होणार आहे. (Police Patil Recruitment 2024 When will the exam for the post of Police Patil?)
Police Patil Bharti 2024 । पोलिस पाटील पदासाठी अर्ज कोण ठरु शकतो?, कर्तव्य आणि मानधन किती मिळतो ?
नांदेड जिल्ह्यातील नांदेड उपविभागातील 88, भोकर 82, कंधार 170, हदगाव 101, देगलूर 143, धर्माबाद 64, बिलोली उपविभागातंर्गत 97 पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. त्याची भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, 8 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 9 जानेवारीला अर्जांची छाननी होईन, ती पात्र आणि अपात्र उमादवारांची यात्र प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना अक्षेप नोंदविता येणार आहे.
अर्ज भरण्यापुर्वी संपूर्ण जाहिरात वाचा
http://nanded.applygov.net/doc/advertisement
पोलिस पाटील पदाच्या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदावांचे परीक्षा प्रवेशपत्र 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळवार अपलोड केली जातील, उमेदवारी त्या संकेस्थळावरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. (Download the admit card from the website) 14 जानेवारी रोजी लेखी परिक्षा होईल. उमेदवारांना उत्तरपत्रिकेवर काही अक्षेप असतील तर ते त्याच दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत नोंदविता येईल. 15 जानेवारी रोजी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळ आणि संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. मुलाखत आणि अंतिम निकालाची तारीख नंतर कळवली जाणार आहे.
पोलीस पाटील होण्यासाठी लागणारी पात्रता Eligibility to become a Police Patil
पोलीस पाटील होण्यासाठी हे वयाची मर्यादा 25 ते 45 म्हणजे उमेदवाराचे वय हे 25 पेक्षा कमी नसावे तसेच 40 पेक्षा जास्त नसावे. पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा त्या गावातीलच असावा. स्थानिक व कायम रहिवाशी असावा व ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असायला पाहिजे. उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे कुटुंब लहान असायला हवे व महाराष्ट्र राज्य सेवा नियम 2005 मधील लहान कुटुंबाची पात्रता आवश्यक आहे. तसेच त्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नसावीत.
जर उमेदवार हा मागास वर्ग प्रवर्गातील असेल तर आरक्षित पदाकरिता सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असायला हवे. इतर मागासवर्ग विशेष मागास वर्ग व इतर प्रवर्गातील अर्जदार यांना कालावधीकरिता असलेली उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती गट नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील. पोलीस पाटील होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हे फक्त दहावी पास असले पाहिजे. तरच उमेदवार अर्ज करू शकतो.