Police Patil Bharti 2023 । कंधार – लोहा तालुक्यात पोलीस पाटील पदांचे आरक्षण सोडत
कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयातंर्गत कंधार आणि लोहा तालुक्यातील रिक्त असलेल्या 170 पदांचे आरक्षण जाहीर झाले आहेत. (Police Patil Bharti 2023. Reservation of Police Patil posts in Kandahar - Loha taluka is released)
Police Patil Bharti 2023 । कंधार : नांदेड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 829 पोलिस पाटील पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयातंर्गत कंधार आणि लोहा तालुक्यातील रिक्त असलेल्या 170 पदांचे आरक्षण जाहीर झाले आहेत. (Police Patil Bharti 2023. Reservation of Police Patil posts in Kandahar – Loha taluka is released)
गावनिहाय आरक्षण जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक
Police Patil Bharti 2023. Reservation of Police Patil posts in Kandahar – Loha taluka is released,
कंधार उपविभाग अंतर्गत कंधार आणि लोहा तालुक्यांचा समावेश असून, त्यात कंधार तालुक्यातील 84 तर लोहा तालुक्यातील पोलिस पाटलांची 86 पदे रिक्त आहेत. दोन्हा तालुक्यातील 170 पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी (28 डिसेंबर) आरक्षण सोडत काढली काढण्यात आली.
तुमच्या गावचे आरक्षण जाणून घ्या..
कंधार आणि लोहा तालुक्यातील एकूण 170 पदांचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यात 59 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. त्यात 18 महिला तर 41 सर्वसाधारण असणार आहेत. एकूण पदांपैकी 51 ठिकाणी महिला तर 119 जागा अराखीव आहेत.