“त्या” बालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार संवाद

नांदेड : कोरोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) संवाद साधणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will interact with “those” children)

 

‘पीएम-किसान’ योजनेसाठी ‘ई-केवायसी’ आवश्यक, केवायसीसाठी मिळाली मुदतवाढ

अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children) योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अशा अनाथ मुलांच्या कल्याणासाठी व सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. (Prime Minister Narendra Modi will interact with “those” children)

ग्रामपंचायतींना आता “या” कामासाठी मिळणार पुरस्कार

 

अशा बालकांना येत्या 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील इतर लाभधारकांसह ही 9 बालके कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना ऑनलाईन संवाद साधणे सोईचे व्हावे यादृष्टिने डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात विशेष तयारी करण्यात आली आहे.  (PM Narendra Modi will interact with “those” children)

Local ad 1